व्हाट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लिक करा
Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 रुपये जमा झाले आहेत. Majhi Ladki Bahin Yojana यानंतर सरकारने महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयाचा हप्ता 10 ऑक्टोबर रोजी महिलांच्या खात्यात जमा केला गेला आहे.