lakhpati didi yojana केंद्र सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते.
लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये
👉 इथे करा अर्ज 👈
सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारतर्फे महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जाणार आहे. अशाच प्रकारची योजना सर्वप्रथम मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आली होती. सध्या एकूण सात राज्यांत महिलांना आर्थिक स्वरुपात मदत करणाऱ्या अशाच प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत.
लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये
👉 इथे करा अर्ज 👈
लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये
👉 इथे करा अर्ज 👈
योजनेचा उद्देश काय?
लखपती दीदी योजना महिलांना मिळणार 5 लाख रुपये
👉 इथे करा अर्ज 👈
पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार मदत
योजनेच्या लाभासाठी नेमकी अट काय?
या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदार महिलेच्या घरातील कोणताही सदस्य शासकीय नोकरदार नसायला हवा. ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा महिला अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.