तुमचा उमेदवार कोण, उमेदवारवर किती गुन्हे दाखल आहे पहा माहिती ऑनलाईन

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

know your candidate election 2024 मित्रानो राज्यात विधानसभा निवडणूक सुरु होणार आहे आणि उमेदवाराला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरु झाले आहे मोठ्याप्रमाणात पक्षाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या उमेदवार अर्ज भरण्यासाठी तसेच अपक्ष उभं राहणारे इच्छूक उमेदवार अर्ज भरण्यासाठी सुरु आहे

येथे क्लिक करा

अशातच आपल्या मतदार संघात कोण अर्ज भरत आहे कोणत्या पक्षातून अर्ज भरत आहे त्याचे पोलिटिकल बॅकग्राऊंड काय आहे त्याच्यावर किती गुन्हे दाखल आहे उमेदवाराची संपूर्ण कौटुंबिक माहिती सर्वच माहिती आपण बघू शकता नोव्हेंबर आधीच आपण हि माहिती बघू शकता त्यासाठी काय करावे लागेल बघा

येथे क्लिक करा

मित्रांनो आपल्याला सर्व प्रथम इलेक्शन कमिशन या साईटवर जावे लागेल खाली लिंक दिली आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर शिते ओपन झाल्यावर तुम्हाला खालील प्रमाणे बार दिसेल त्यानंतर पहिल्या बॉक्स मध्ये assembly Gen BY OCT NOV २०२४ हे निवड दुसऱ्या बॉक्स मध्ये AC GENERAL तिसऱ्या मध्ये maharashtra निवड आणि नंतर PHASE मध्ये १ निवडा नंतर कॉन्स्टिटूसी मध्ये आपला मतदार संघ निवडा किंवा ज्या मतदार संघाची माहिती पाहिजे ती निवडा आणि फिल्टर वर क्लिक करा खाली

तुम्हाला उमेदवार दिसेल त्याच्या एका कोन्यात view more दिसेल त्यावर क्लिक करा

आणि त्याच्या साईडला affidavite आहे त्यावर डाउनलोड वर क्लिक करा आणि त्या file मध्ये त्या उमेदवाराचे संपूर्ण नाव माहीती गुन्हे सर्व माहिती दिसेल

येथे क्लिक करा

Leave a Comment