व्हाट्सअँप ग्रुप
येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप
येथे क्लिक करा
एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा
➡️ असा करा अर्ज ⬅️
एक मुलगी असेल तर लगेच होणार खात्यात ५०००० रुपये जमा
➡️ असा करा अर्ज ⬅️
या योजनेत पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारकांना मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात.मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातेत. मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५००० रुपये दिले जातात. म्हणजेच मुलीला एकूण १ लाख १ हाजर रुपये दिले जातात. या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो, पत्ता या गोष्टी आवश्यक आहे. याचसोबत तुमच्या उत्पन्नाचा दाखलादेखील आवश्यक आहे. या योजनेत एका घरातील फक्त २ मुलींनाच पैसे मिळणार आहे.