तुम्हालाही मिळू शकते या तारखेला दिवाळी बोनस ५५०० फक्त हे काम करा….

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जाणार आहेत. आतापर्यंत महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्यापर्यंत 7500 रुपये जमा झाले आहेत. Majhi Ladki Bahin Yojana यानंतर सरकारने महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा 3000 रुपयाचा हप्ता 10 ऑक्टोबर रोजी महिलांच्या खात्यात जमा केला गेला आहे.

दिवाळी बोनसचे 5,500 रुपये मिळवण्यासाठी पात्र महिलांची यादी पहा येथे

दरम्यान राज्य सरकारने लाडकी बहीण Majhi Ladki Bahin Yojana योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना दिवाळी बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिवाळी बोनस बद्दल संभ्रम निर्माण होत आहे आणि बोनस नेमकं कधी आणि कोणत्या तारखेला मिळणार आहे याबाबत सर्व महिलांमध्ये उत्सुकता लागली आहे.

बोनस खरंच मिळणार आहे का कि अफवा आहे बघा अजित पवार काय म्हणाले
येथे क्लिक करा बघा अजित पवार काय म्हणाले

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये आणि काही निवडक महिलांना 2500 रुपये असे एकत्रित 5500 रुपये दिवाळी बोनस महिलांना मिळणार आहे.

Leave a Comment