शेतकर्‍यांची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी | Shetkari Karjmafi

व्हाट्सअँप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Shetkari Karjmafi शेतकरी मित्रांनो एक महत्वाची माहिती आपण शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली जाईल तसेच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदान देखील दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे

मित्रांनो महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे यात शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे जर आगामी निवडनुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली तर महाविकास आघाडी शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंत चे कर्ज माफ करेल आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार अनुदान देणार असे जाहीर केले आहे. ऐन निवणुकीच्या तोंडावर हा जाहीरनामा महाविकास आघाडी ने दिला आहे.

पीक कर्जमाफी योजना काय आहे?

या योजनेंतर्गत, अल्प मुदतीच्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3% अतिरिक्त सवलत दिली जाते, ज्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी प्रभावी व्याज दर 4% पर्यंत कमी होतो .

शेतकरी कर्जमाफीच्या यादीत माझे नाव कसे शोधायचे?

जे शेतकरी कर्जमाफी यादीत येतील त्यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. आपल्या गावात घरबसल्या अर्ज क्रमांक टाकल्यानंतर यादीत असणाऱ्या लोकांची माहिती पोर्टलवर दिसू शकते. ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत त्यांची नावे देखील यादीत दिसू शकतील. तसेच तालुका पातळीवरही या याद्या उपलब्ध करण्यात येणार आहेत.

कृषी कर्ज न भरल्यास काय होईल?

देय तारखेनंतर 90 दिवसांनी पैसे न भरल्यास इतर कोणत्याही खात्याप्रमाणे ते NPA होईल . जर शेतकऱ्याला परतफेडीचा कालावधी जास्त हवा असेल तर त्याला कर्जाचे पुनर्गठन करावे लागेल. अन्यथा कर्जाची रक्कम माफ झाल्याशिवाय बँक थकबाकी वसूल करण्यासाठी सरकारकडे प्रमाणपत्र प्रकरणे दाखल करू शकते.

KCC साठी किती जमीन आवश्यक आहे?

KCC साठी किमान बागायती जमीन 2 एकर आवश्यक आहे. कमाल अनुमत मर्यादा 1000 एकर आहे.

Leave a Comment